Search
वाडवळ भाकरी / Vaadval Bhakari
- Bhumika Mhatre
- Nov 21, 2016
- 1 min read
Yummmm. Vaadval Bhakari Hukka Bombil hegtyahi heng bhaji. Rasana trupt zali.
My Mom made many dishesh for me this time during my India Trip. Love U Mom
यावेळी माझ्या आई ने आणि बहिणींनी मला खूप खाऊ पिऊ घातलाय माझ्या इंडिया ट्रिप मध्ये. खूप मजा आणि धम्माल आणि खायची चंगळ.
भाकरी चे पीठ (तांदळाचे ), थोडे गहू पीठ , चवीनुसार मीठ आणि पाणी हे सर्व एकत्र करून खूप मळून घेऊन साधारण भजी च्या पीठ सारखे पातळ करावे आणि फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे साधारण उत्तप्पा सारखी भाकरी भाजावी

