top of page

विड्याच्या पानाचे मोदक / Beetle leaves modakam

  • Pravina Raut Purao
  • Nov 21, 2016
  • 1 min read

विड्याच्या पानाचे मोदक

साहित्य -- ४ वाट्या ओल्या नारळाचा चव, २वाट्या खडीसाखरेची पावडर,२ वाट्या साखर, ७ ते ८ विड्याची पाने, आर्धी वाटी दुध, १ वाटी गुलकंद, २ चमचे वेलची पावडर

कृती -- प्रथम विड्याची पाने दुध घालुन मिक्सरला वाटुन घ्यावी , कढई मध्ये नारळाचा चव साखर व खडीसाखरेची पावडर घालुन सर्व मिक्स करुन घ्या व गँसवर ठेवा, व ते ढवळत रहा थोडे गरम झाल्यावर त्या मध्ये ऊरलेले सर्व पदार्थ घाला व कडेने तेल सुटल्यावर गँस बंद करा, हे थंड झाल्यावर मोदकाच्या साच्यात घालुन मोदक बनवा.

© 2016-2025 by मी चौंकळशी वाडवळ. Proudly created by भूमिका मयूर म्हात्रे (Bhumika Mayur Mhatre)

bottom of page