Search
चणाडाळीची कोथींबीर वडी
- Pravina Raut Purao
- Nov 21, 2016
- 1 min read
चणाडाळीची कोथींबीर वडी
पाव किलो चणा डाळ, १ वाटी तादुळ,१ मोठी कोथीबीर जुडी, आले लसुण व मीरची पेस्ट , मीठ हळद व १ लिंबु, तळण्या साठी तेल
कृती -- प्रथम डाळ व तादुळ ४ तास भिजत घालावे व मिक्सरला वाटुन घ्यावे , कोथींबीर साफ करुन बारीक चीरुन घ्यावी, व तेल सोडुन सर्व साहित्य मिक्स करुन ढोकळ्या प्रमाणे वाफवावे व थंड झाल्यावर वड्या करुन कढईत तळावे ही वडी खुप कुरकुरीत लागते नक्कीच करुन बाघा.
