वेबसाईट का? कशाला ? It’s all about Chaukalashi SKPs : Why we have created this website?
एक वेबसाईट समाजासाठी... आपले... आपल्या समाजाचे अस्तित्व ह्या नव्या सायबर टेकनॉलॉजि च्या युगात जतन करायचे असेल तर नव्या युगाशीही जुळवून घेत नवीन रूपात समाजाच्या माहितीला, परंपरांना आणि संस्कृतीला टिकवण्यासाठी एका वेबसाईट ची गरज आम्हाला भासली.
आपला समाज सर्वदूर पसरलेला आहे. अगदी देशी विदेशी देखील. पण आपण सर्व कनेक्टेड नव्हतो...म्हणून मी फेसबुक वर आपला ग्रुप बनवला. तेव्हाच ह्या वेबसाईट ची बीजे रोवली गेली.
आम्हाला एक अशी वेबसाईट बनवायची होती जी वापरायला खूप सोपी असेल आणि मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत असेल. कारण आम्हाला आपली जी "वाडवळ" भाषा आहे ती तीच्या व्याकरणा सकट देवनागरी लिपी मध्ये इथे जतन करायची होती. येणाऱ्या पिढीला कधीही कुठेही हि भाषा शिकावीशी समजावीशी वाटली तर त्यांना ह्याचा उपयोग व्हावा हा हेतू .
त्याचबरोबर आमच्या आधीच्या पिढीतील लोकांना मराठीत असल्याने हि वेबसाईट सोपी वाटेल.
चला ह्या वेबसाईट च्या निमित्ताने आपण सर्व एकत्र येऊन आपल्या समाजाचा डंका सर्वत्र वाजवूयात :)
Website for Social purpose to create Cyber existence of our Samaj/Community.
Our SKP Samaj (community) is spread over large area of land on Western Maharashtra and worldwide. But we are not connected online. So I have created Facebook page and in progress with setting up our own Youtube Channel. Thats when I thought we should have our own website to preserve the History and Traditions of our Community.
This website will serve as single point destination for current and future generations to get connected and informed about our SKP Samaj
We want a website which will be easy to use , user friendly, robust and serving the purpose. We want to put info in English & Marathi both langauges as our language is Vaadval and we want preserve it along with its grammer in "Devnagairi"