top of page

कुलदैवतामध्ये कारल्याची एकविरा आई ,केळवे माहीम ची महिकावती देवी, वसई ची वज्रेश्वरी देवी ,डहाणू ची महालक्ष्मी आणि जेजुरीचे खंडेराया हे होत. साई बाबा ना देखील समाजातील बहुतांश लोक मानतात. ह्या प्रत्येक दैवताबद्दल मी एक एक ब्लॉग लिहणार आहे. तुमच्या वेळेनुसार सविस्तर जरूर वाचा.
Main Kuldaivatas are Ekvira Aai , Vajreshwari , Mahikavati Devi, Dahanuchi Mahalaxmi and Jejuriche Khandoba Raya

वसई ची वज्रेश्वरी Vajreshwari devi
वसई ची वज्रेश्वरी देवी

कारल्याची एकविरा आई Ekvira Devi
कारल्याची एकविरा आई

महिकावती देवी Mahikavati Devi
केळवे माहीम ची महिकावती देवी

जेजुरीचे खंडेराया Jejuri Khanderay
जेजुरीचे खंडेराया

डहाणू महालक्ष्मी Dahanu Mahalakxmi
डहाणू ची महालक्ष्मी

साई बाबा saiababa narpad
साई बाबा
bottom of page