top of page

आमच्या चौकळशींच्या वाड्या / शेती खूप. नरपड ला आमच्या काका मामा आणि आमच्या स्वतःच्या वाडीमध्ये आम्ही लहानपणी पाहिलेली अनेक फळे /फुले /झाडे हि आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. 

 

बायकांना डोक्यात घालायला अबोली चाफा खूप आवडतो. जांबू, आंबा, करवंदे, लिची, चिकू, आवळे, अम्बोश्या असा रानमेवा खजिनाच जणू निसर्गाने आम्हाला खुला करून दिलेला आहे

We Have Natural Food/ Fruits & Flowers as mentioned below in our Organic Farms. Mostly people do Organic farming.

© 2016-2025 by मी चौंकळशी वाडवळ. Proudly created by भूमिका मयूर म्हात्रे (Bhumika Mayur Mhatre)

bottom of page