Posts Coming Soon
Explore other categories in this blog or check back later.
मी चौकळशी वाडवळ ह्या आपल्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.
नवीन टेक्नॉलॉजि च्या जमान्यात वॉट्स अँप / फेसबुक / ट्विटर च्या काळात आपली एक वेबसाईट असावी हि आमची फार वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होत आहे. कृपया हे समजून घ्या कि हि माझी स्वतःची वेबसाईट आहे जी मी सर्वांसाठी खुली करत आहे आणि कुठल्याही संस्थेशी हिचा काहीही संबंध नाही.
एक अट आहे... अट फक्त प्रेमाची.
तोंडी निरोप देवून सर्व ज्ञाती बांधवाना ह्या आपल्या वेबसाईट बद्दल सांगा. समाजाच्या बांधवांनी एकत्र या इथे... नाती जपवून ठेवू आणी प्रगतीच्या मार्गावर सगळे एकजुट होऊनी पुढे जावू. धन्यवाद!
सौ. भूमिका मयूर म्हात्रे